यशस्वी मराठी उद्योजक शिबीर

“शिवनेरी ते Startup - छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे मूळ CEO!”

महाराजांच्या विचारांतून शिकूया आधुनिक नेतृत्व आणि उद्योजकतेचं तत्त्वज्ञान!
हे शिबिर का महत्त्वाचं आहे?
हे शिबिर आपल्या उद्योजकांना मोठं करण्यासाठी
आणि नवे उद्योजक घडवण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे.
म्हणून चला – आपण सर्व मिळून हा संदेश
जास्तीत जास्त मराठा बांधवांपर्यंत पोहोचवूया,
आणि स्वतःची नोंदणी तात्काळ पूर्ण करूया!

🌟 या शिबिरात तुम्ही शिकणार आहात :-
💡 नवीन ग्राहक मिळवण्याची रहस्यं
📈 आपल्या छोट्या व्यवसायाला मोठं स्वरूप देण्याचे मार्ग
⚔ स्पर्धेत टिकून राहण्यासाठीची तयारी आणि मानसिकता
💰 प्रॉडक्टचं योग्य प्राइसिंग कसं ठरवायचं
🏗 कमी भांडवलात नवा व्यवसाय सुरू करण्याचं practical मार्गदर्शन
🌐 डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडियाद्वारे व्यवसाय वाढवण्याचं तंत्र
🤝 नेटवर्किंगद्वारे ग्राहक, पार्टनर आणि नवीन संधी मिळवण्याचे मार्ग

💡 या Workshop ची खरी किंमत खूप जास्त आहे.
पण फक्त मराठा उद्योजकांसाठी खास आदर म्हणून –

👉 फक्त ₹99/- मध्ये!
🎁 सोबत मिळवा FREE Digital Business Card (Worth ₹599)
👉 Sample पहा: Heaven’s Cake Card

📅 Date: 02/11/25, रविवार
⏰ Time: सायं. 7 वाजता
🌐 Online – कुठूनही Join करा

✨ आमचा अनुभव तुमच्या विश्वासासाठी:
🎯 100 पेक्षा जास्त Business सोबत यशस्वी काम करण्याचा अनुभव
🎯 प्रत्यक्ष उदाहरणांमधून सिद्ध झालेले तंत्रज्ञान आणि Training
🎯 उद्योजकांना परिणामकारक Growth मिळवून दिल्याचा विश्वास

🔥 आज नाही तर कधीच नाही –
तुमच्या बिझनेसला पुढच्या पिढ्यांसाठी मोठं करा!
ही एक छोटी पायरी आहे, पण यशाच्या मोठ्या प्रवासाची सुरुवात! 🚀

✨ नोंदणी करण्यासाठी खालील “Register Now” वर क्लिक करा
आणि तुमची जागा लगेच निश्चित करा.

💳 फक्त ₹99 मध्ये तुमच्या व्यवसायाचं भविष्य उज्ज्वल करा!
💼 यशस्वी व्यवसायासाठी आजच तुमची नोंदणी पूर्ण करा!

2 Comments
Show all Most Helpful Highest Rating Lowest Rating Add your review
  1. The Concept seems to be encouraging

  2. Reply
    Pradnya hodge thorat
    October 25, 2025 at 6:15 pm

    I m interested in this seminar pls registered my name for the same

Leave a Reply to Pradnya hodge thorat Cancel reply

Majha Udyog
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart