कोवळ्या फणसाची भाजी 200ग्रॅम
₹80.00
फणस भाजी तयार करण्याची कृती : खाद्य तेलाची मोहरी घालून
फोडणी करावी. फोडणीमध्ये भाजी मसाला किंवा सुकी मिरची किंवा सांडगी मिरची घालावी. वर थोडा हिंग घालून पाऊचमधील शिजवलेली फणसाची भाजी घालावी. चवीपुरती साखर घालून वाफ काढावी. नंतर ओला नारळ किंवा शेंगदाणा कूट घालावे. आवडीनुसार वाफवलेले शंगदाणे/वाटाणे /इतर कडधान्य घालावी. भाजी खाण्यास तयार आहे.
उपवासाची फणस भाजी : तुपाची जिरे, ओली किंवा सुकी मिरची घालून
फोहणी तयार कसवीः पाऊचमधील फणसभाजी घालून वाफ आल्यावर सओला नारळ किंवा शेंगदाणा कूट घालावे. भाजी खाण्यासाठी तयार आहे.
DIRECTIONS: Heat oil in a pan, splutter the mustard seeds and
asafoetida and vegetable masala or dry red chillies or sandgi mirchi stir for a minute. Add sugar and mix thorougly. Cover with lid and simmer for 4-5 minutes. Add grated coconut or groundnut powder.
मुचरा : १) भाजी शिल्लक राहिल्यास बंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ३-५ डिग्री से. तापमानात देवाची
२) पाऊच उघडल्यानंतर भाजीची चव तपासून पहावी.
३) फुगलेला अधया फुटलेला पाऊच खरेदी करु नये,
User Reviews
Be the first to review “कोवळ्या फणसाची भाजी 200ग्रॅम”
Product Enquiry

₹80.00
There are no reviews yet.